21 मे सोन्याचा भाव
21 May Sonyacha Bhav
21 मे 2024 सोन्याचा भाव खालीलप्रमाणे :-
- 99.9% सोने भाव रुपये 74222
- 99.5% सोने भाव रुपये 73925
- 91.6% सोने भाव रुपये 67987
- 75.0% सोने भाव रुपये 55667
- 58.5% सोने भाव रुपये 43420
- 99.9% चांदी भाव रुपये 92444
21 मे 2024 सोने व चांदीचा भाव
नाव
शुद्धता
सकाळी 9 वा
संध्याकाळी 5
सोने
999
74222
74214
सोने
995
73925
73917
सोने
916
67987
67980
सोने
750
55667
55661
सोने
585
43420
43415
999
92444
92873
मागील काही दिवसांचे सोन्याचे दर:
दिनांक
99.9 शुद्धता रेट (10 ग्राम)
21 मे 2024
74222
18,19,20 मे 2024
Holiday
17 मे 2024
73383
16 मे 2024
73438
15 मे 2024
72934
14 मे 2024
72202
13 मे 2024
72164
12 मे 2024
रविवार
11 मे 2024
शनिवार
10 मे 2024
72633
9 मे 2024
71624
21 मे रोजी सोन्याचे दर मागील दिवसांच्या मानाणे वरच राहिले 10 ग्राम 99.9 शुध्तेचे सोन्याचा भाव 74222 असा होता , तर 99.5 शुध्तेसाठी 73925 रुपये होता, 91.6 शुध्तेसाठी 67987 रुपये होता, 75.0 शुध्तेसाठी 55667 रुपये होता, 58.5 शुध्तेसाठी 43420 रुपये होता, तर चांदीचा भाव 99.9 शुध्तेसाठी 92444 रुपये होता.
दिवसभरच्या मार्केट च्या चढ उतारामध्ये सोन्याचे भाव 21 मे रोजी सकाळी 9 वाजता 74222 रु होते तर संद्याकाळी हा दर रु 74214 एवढा होता तर दिवसभरात सोन्याच्या दरांमध्ये अशा प्रकारे चढ उतार झाले.
18,19,20 तारखेला मार्केट बंद होते परंतु 21 मे रोजी सकाळ पासूनच सोन्याची तेजी कायम राहिली व भाव हे वरच राहिले वरील भाव मध्ये आपण पाहू शकतो कि 9 मे रोजी 71624 रुपये भाव होते ते 21 मे पर्यंत 74222 पर्यंत आले.