21 मे सोन्याचा भाव
21 May Sonyacha Bhav

21 मे सोन्याचा भाव

21 मे 2024 सोन्याचा भाव खालीलप्रमाणे :-

  • 99.9% सोने भाव रुपये 74222
  • 99.5% सोने भाव रुपये 73925
  • 91.6% सोने भाव रुपये 67987
  • 75.0% सोने भाव रुपये 55667
  • 58.5% सोने भाव रुपये 43420
  • 99.9% चांदी भाव रुपये 92444

21 मे 2024 सोने व चांदीचा भाव

नाव

शुद्धता

सकाळी 9 वा

संध्याकाळी 5 

सोने 

999

74222

74214

सोने 

995

73925

73917

सोने 

916

67987

67980

सोने 

750

55667

55661

सोने 

585

43420

43415

चांदी

999

92444

92873

सुट्टीच्या दिवशी दर प्रसिद्ध केले जात नाही.

मागील काही दिवसांचे सोन्याचे दर:

दिनांक

99.9 शुद्धता रेट (10 ग्राम)

21 मे 2024

74222

18,19,20 मे 2024

Holiday

17 मे 2024

73383

16 मे 2024

73438

15 मे 2024

72934

14 मे 2024

72202

13 मे 2024

72164

12 मे 2024

रविवार

11 मे 2024

शनिवार

10 मे 2024

72633

9 मे 2024

71624

21 मे रोजी सोन्याचे दर मागील दिवसांच्या मानाणे वरच राहिले 10 ग्राम 99.9 शुध्तेचे सोन्याचा भाव 74222 असा होता , तर 99.5 शुध्तेसाठी 73925 रुपये होता, 91.6 शुध्तेसाठी 67987 रुपये होता,  75.0 शुध्तेसाठी 55667 रुपये होता, 58.5 शुध्तेसाठी 43420 रुपये होता, तर चांदीचा भाव  99.9 शुध्तेसाठी 92444 रुपये होता. 

दिवसभरच्या मार्केट च्या चढ उतारामध्ये सोन्याचे भाव 21 मे रोजी सकाळी 9 वाजता 74222 रु होते तर संद्याकाळी हा दर रु 74214 एवढा होता तर दिवसभरात सोन्याच्या दरांमध्ये अशा प्रकारे चढ उतार झाले.

18,19,20 तारखेला मार्केट बंद होते परंतु 21 मे रोजी सकाळ पासूनच सोन्याची तेजी कायम राहिली व भाव हे वरच राहिले वरील भाव मध्ये आपण पाहू शकतो कि 9 मे रोजी 71624 रुपये भाव होते ते 21 मे पर्यंत 74222 पर्यंत आले.

Disclaimer :
सदर वेबसाईटवर प्रदर्शित होणारी माहिती हि विविध वर्तमानपत्र तसेच  व इंटरनेट वरून घेण्यात आलेली असल्याने प्रदर्शित माहितीमध्ये तफावत असण्याची शक्यता आहे.तरी आमच्या वेबसाईटवर प्रदर्शित होणारे सोन्याचे दर हे फक्त माहिती साठी प्रदर्शित केले जातात आपण याचा वापर कुठेही करू नये.